आंदोलने आणि प्रचार

    आजच्या सरकारच्या पाळण्यात महागाई अंगाई गात आहे आणि त्यात जनसामान्य झोपी जात आहे,अशक्य आहे सगळं . अरे  हेच का ते अच्छे दिन ,जिथे शेतकरी अजूनही आहे दीन.सरकारचा भोंगळ कारभार . बुलेट ट्रेन आणणार आहेत म्हणे . ब्रिजवर गुदमरून मारण्यापेक्षा त्याच बुलेट घाला आम्हाला.हे राजकारणी पण कमाल करतात  काय तर म्हणे उद्या रेल रोको आंदोलन ,अरे सत्तेची हाव असलेल्यानो हिम्मत असेल तर मंत्र्यांच्या गाड्या खुशाल अडवा पण ती  LIFE LINE अडवून उगाच त्या सामान्य माणसाला कामावर जाण्यापासून थांबवू नका त्याचं पोट आहे त्यावर त्यामुळे जीव मुठीत घेऊन तो प्रवास करत असतो .
  एवढी विनंती.

-समीर गुडेकर

Comments