धड पड

माणूस प्रेमात धडपडत धडपडत; धड पडतो तरी नाहीतर जन्मभरसाठी धडपतो तरी...!

#Top_टीप- वरील ओळ  धड पढल्याशिवाय कळणार नाहीत.! आणि आणखी एक, टिपता येईल तेवढं प्रेम टिपा..

#काhehe_ha_Sameer

Comments