आनंदी

माझ्या कोणी प्रेमात पडावं,
इतका मी लकी नाही.
आणि
माझ्या कोणी प्रेमात पडावच,
इतका मी दुःखी नाही.

-लॉसंस्था

Comments